ଅର୍ଥ : विटीदांडूच्या खेळातील लाकडाचा लहान तुकडा जो दोन्ही टोकाला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असतो.
ଉଦାହରଣ :
तू विटी आणायाला नेहमी मलाच का पाठवतेस?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : क्रिकेटमध्ये यष्टींवर ठेवण्याचा लहान लाकडाचा तुकडा.
ଉଦାହରଣ :
चेंडू लागताच विटी पडली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Sports equipment used in playing cricket.
cricket equipment