ଅର୍ଥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ଉଦାହରଣ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ସମକକ୍ଷ : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य
ଅର୍ଥ : जिथे कुणीही राहात नाही असे.
ଉଦାହରଣ :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
ସମକକ୍ଷ : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान