ଅର୍ଥ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
ଉଦାହରଣ :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
ସମକକ୍ଷ : विकसित करणे
ଅର୍ଥ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ଉଦାହରଣ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
ସମକକ୍ଷ : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे