ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ଉଦାହରଣ : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
ସମକକ୍ଷ : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
ଅର୍ଥ : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
ଉଦାହରଣ : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ