ଅର୍ଥ : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
ଉଦାହରଣ :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
ସମକକ୍ଷ : खस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
ଉଦାହରଣ :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
ସମକକ୍ଷ : तोडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :