ଅର୍ଥ : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
ଉଦାହରଣ :
आज माझा वाढदिवस आहे
ସମକକ୍ଷ : जन्मदिवस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मागील वर्षात ज्यादिवशी एखादी विशेष घटना घडली असेल असा दिवस.
ଉଦାହରଣ :
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The date on which an event occurred in some previous year (or the celebration of it).
anniversary, day of remembrance