ଅର୍ଥ : वाडवडिलांपासून चालत आलेला किंवा वाडवडिलांपासून मिळालेला.
ଉଦାହରଣ :
त्याने वडिलोपार्जित संपत्ती गरीबांना वाटली.
ସମକକ୍ଷ : पैतृक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Inherited or inheritable by established rules (usually legal rules) of descent.
Ancestral home.