ଅର୍ଥ : न्यायालयात एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडून, त्याच्या तर्फे पुरावे मांडणारी अखत्यारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
वकिलाने बिनतोड युक्तिवाद करून आपल्या अशिलाला खटला जिंकून दिला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याच्या वतीने अधिकाराने बोलणारी, वागणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
राज्याभिषेकाच्या वेळी हेन्री ऑग्झिंडेन हा इंग्रजांचा वकील म्हणून हजर होता