ଅର୍ଥ : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
ଉଦାହରଣ :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
ଅର୍ଥ : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
ଉଦାହରଣ :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
ସମକକ୍ଷ : रेल्वेमार्ग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system