ଅର୍ଥ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
ଉଦାହରଣ :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
ସମକକ୍ଷ : चढवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे.
ଉଦାହରଣ :
तू माझावर हे काम उगाचच लादलेस.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
ଉଦାହରଣ :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे.
ଉଦାହରଣ :
मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :