ଅର୍ଥ : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
ଉଦାହରଣ :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
ସମକକ୍ଷ : असहाय असणे, मजबूर आहे, विवश असणे, हतबल असणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।