ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : पुनः पुन्हा येणे व जाणे.
ଉଦାହରଣ : आमच्या घरी पाहुण्याची सारखी येजा असते.
ସମକକ୍ଷ : जा ये, जाजा येये, येजा
ଅର୍ଥ : मोठ्या संख्येने आणि सततचा वावर.
ଉଦାହରଣ : शहराच्या ह्या भागात माणसांची वर्दळ रात्रीपर्यंत चालूच असते
ସମକକ୍ଷ : वर्दळ
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ