ଅର୍ଥ : दुष्ट किंवा पापी असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
कुंदाचा राक्षसीपणा सर्वांना माहित आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : क्रूर स्वभाव.
ଉଦାହରଣ :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
ସମକକ୍ଷ : कूरपणा, क्रूरता, निर्दयता, निर्दयीपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :