ଅର୍ଥ : एखाद्याचे कुठूनतरी येऊन पोहोचण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
फार दिवसाने आपले आगमन झाले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याच्या अंतर्गत असणे.
ଉଦାହରଣ :
बनारस हा प्रांत उत्तरप्रदेशात येतो.
ଅର୍ଥ : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.
ଉଦାହରଣ :
वसंत ऋतू आला.
ସମକକ୍ଷ : आगमन होणे, आरंभ होणे, प्रारंभ होणे, सुरूवात होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Have a beginning, of a temporal event.
WW II began in 1939 when Hitler marched into Poland.ଅର୍ଥ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
ଉଦାହରଣ :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
ସମକକ୍ଷ : पडणे, हस्तक्षेप करणे
ଅର୍ଥ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
ଉଦାହରଣ :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
ସମକକ୍ଷ : उंचीचे होणे, होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
ଉଦାହରଣ :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
ସମକକ୍ଷ : उठणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या संदर्भात क्रिया करण्याची क्षमता असणे.
ଉଦାହରଣ :
मला शिवणकाम येते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Know how to do or perform something.
She knows how to knit.ଅର୍ଥ : राग, लोभ इत्यादी मनोविकार उद्भवणे.
ଉଦାହରଣ :
त्याला राग आला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
ଉଦାହରଣ :
राम घरी गेला
आता मी येतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।ଅର୍ଥ : घडण्यास सुरवात होणे.
ଉଦାହରଣ :
मला झोप येत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :