ଅର୍ଥ : विशिष्ट (सामान्यतः भाषिक) संहिता अपेक्षित वैशिष्ट्यांसह उच्चारणे.
ଉଦାହରଣ :
तो स्तोत्र छान म्हणतो.
आता तू एक छान गाणे म्हण.
ଅର୍ଥ : विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे.
ଉଦାହରଣ :
ह्या प्राण्याला वाघ म्हणतात.
या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.
ସମକକ୍ଷ : संबोधणे
ଅର୍ଥ : फूस लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली
ସମକକ୍ଷ : फुसलावणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :