ଅର୍ଥ : मध्यम आकाराचा घारीच्या जातीतील एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
मोहाळ्या मोरग्याचे नर आणि मादी दिसायला सारखा असतात.
ସମକକ୍ଷ : मधमाशी मुरुग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Old World hawk that feeds on bee larvae and small rodents and reptiles.
honey buzzard, pernis apivorus