ଅର୍ଥ : मोठे असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
मोठ्यांच्या मोठेपणांचा सन्मान केला पाहिजे.
ସମକକ୍ଷ : मोठेपण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of elevation of mind and exaltation of character or ideals or conduct.
grandeur, magnanimousness, nobility, noblenessଅର୍ଥ : मोठे किंवा जेष्ठ असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
दादा आपल्या मोठेपणाचा खूप फायदा उचलतो.
ସମକକ୍ଷ : जेष्ठता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Higher rank than that of others especially by reason of longer service.
higher rank, higher status, senior status, seniority