ଅର୍ଥ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
ଉଦାହରଣ :
भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
ସମକକ୍ଷ : भुंडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
ଉଦାହରଣ :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
ସମକକ୍ଷ : खुला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :