ଅର୍ଥ : चांद्रमासातील पक्षाचा एखादा दिवस ज्याचे नाव त्याच्या क्रमांकानुसार असते.
ଉଦାହରଣ :
एका पंधरवड्यात पंधरा तिथी असतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
चांद्र मास के किसी पक्ष का कोई दिन जिसका नाम संख्या के विचार से होता है।
प्रतिपदा से अमावस्या या पूर्णिमा तक पंद्रह तिथियाँ होती हैं।ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचा अवकाशात विशिष्ट दिशेने असलेला विस्तार.
ଉଦାହରଣ :
लांबी, रुंदी आणि उंची ह्या तीन मिती मानल्या जातात