ଅର୍ଥ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
ଉଦାହରଣ :
प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह कार्य या प्रयत्न जिससे अभीष्ट तक पहुँचा जाए।
कोई ऐसा उपाय बताइए जिससे यह काम आसानी से हो जाए।ଅର୍ଥ : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.
ଉଦାହରଣ :
हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग.
ଉଦାହରଣ :
सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A road (especially that part of a road) over which vehicles travel.
roadwayଅର୍ଥ : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.
ଉଦାହରଣ :
आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A way especially designed for a particular use.
path