ଅର୍ଥ : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Required activity.
The requirements of his work affected his health.ଅର୍ଥ : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.
ଅର୍ଥ : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.
ଉଦାହରଣ :
एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.
ସମକକ୍ଷ : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।
श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।ଅର୍ଥ : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :