ଅର୍ଥ : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
ଉଦାହରଣ :
पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
ସମକକ୍ଷ : किंमती, किमती, महागडा, मोलाचा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having a high price.
Costly jewelry.ଅର୍ଥ : जास्त भावाचा.
ଉଦାହରଣ :
तिने किंमती वस्त्रे परिधान केली होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having a high price.
Costly jewelry.ଅର୍ଥ : जेथे विक्रीला असलेल्या वस्तू वा सेवा ह्यांना वाजवीपेक्षा अथवा इतरांपेक्षा जास्त किंमत पडते.
ଉଦାହରଣ :
हे भोजनालय महाग आहे.
ସମକକ୍ଷ : महागडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :