ଅର୍ଥ : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
ଉଦାହରଣ :
तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
ସମକକ୍ଷ : चेष्टा करणे, थट्टा करणे, थट्टा-मस्करी करणे, विनोद करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।