ଅର୍ଥ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, डोके वरचा भाग आणि छाती हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळ्या रंगाची, पार्श्वभाग निळसर जांभळा आणि खालचा भाग पिवळा असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
पंचरंगी सूर्यपक्षी मादीची हनुवटी आणि गळा राखी-पांढरा असतो.
ସମକକ୍ଷ : चुही, चूमका, पंचरंगी सूर्यपक्षी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक पक्षी।
शकरख़ोरा आकार में छोटा और सुंदर होता है।