ଅର୍ଥ : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
ଉଦାହରଣ :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
ଅର୍ଥ : घुसळण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सखोल तपास.
ଉଦାହରଣ :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :