ଅର୍ଥ : मतभेदामुळे वा रागाने दोन व्यक्तींनी एकमेकांशी तावातावाने बोलणे.
ଉଦାହରଣ :
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
ଅର୍ଥ : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
ଉଦାହରଣ :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
ସମକକ୍ଷ : झगडणे, भांडण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।