ଅର୍ଥ : कमतरतेला भरून काढण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
उर्मिलेकडे दुर्लक्ष केल्याची भरपाई म्हणून त्याने उर्मिलेकरता तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
ଉଦାହରଣ :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
ସମକକ୍ଷ : नुकसानभरपाई, मोबदला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of making or doing something in return.
reciprocation