ଅର୍ଥ : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.
ଉଦାହରଣ :
एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
ସମକକ୍ଷ : भाषण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।
मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।ଅର୍ଥ : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.
ଉଦାହରଣ :
तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.
ଅର୍ଥ : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.
ଉଦାହରଣ :
पैसा बोलतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.
ଉଦାହରଣ :
तो माझ्याशी आता बोलत नाही.
ଅର୍ଥ : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.
ଉଦାହରଣ :
माझी सासू मला रोज खूप बोलते.
ସମକକ୍ଷ : टोचून बोलणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
ସମକକ୍ଷ : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।ଅର୍ଥ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
ଉଦାହରଣ :
त्याला ळ बोलता येत नाही.
ସମକକ୍ଷ : उच्चार करणे, उच्चारणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.
ଉଦାହରଣ :
पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
ସମକକ୍ଷ : वार्ता करणे
ଅର୍ଥ : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.
ଉଦାହରଣ :
त्यांची माणसे खूप बोलत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
ସମକକ୍ଷ : संभाषण