ଅର୍ଥ : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
ଉଦାହରଣ :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
ସମକକ୍ଷ : आत्मबोध, आत्मानुभूती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
ଉଦାହରଣ :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
ସମକକ୍ଷ : धडा
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ଉଦାହରଣ :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
ସମକକ୍ଷ : आकलन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The process of perceiving.
perceptionଅର୍ଥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :