ଅର୍ଥ : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
ଉଦାହରଣ :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
ସମକକ୍ଷ : अंगुली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
ଉଦାହରଣ :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
ସମକକ୍ଷ : अंगुली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth