ଅର୍ଥ : बेल्जियमच्या लोकांची भाषा.
ଉଦାହରଣ :
बेल्जियमी ह्यात फ्रेंच आणि डच ह्या दोन्ही भाषा येतात.
ସମକକ୍ଷ : बेल्जियमी भाषा
ଅର୍ଥ : बेल्जियमी भाषेचा किंवा बेल्जियमी भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
ह्यावेळा एका बेल्जियमी कलाकृतीला पुरस्कार मिळाला.