ଅର୍ଥ : ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला.
ଉଦାହରଣ :
घोडेस्वाराने बेताल घोड्याची लगाम जोरात खेचली.
बेताल घोड्याला तो सांभाळू शकला नाही.
ସମକକ୍ଷ : अनियंत्रित, बेताल, स्वैर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो नियंत्रण या काबू में न हो।
घुड़सवार ने बेक़ाबू घोड़े की लगाम जोर से खींची।Not restrained or controlled.
Unbridled rage.ଅର୍ଥ : लगाम नसलेला.
ଉଦାହରଣ :
आपली वीरता दाखवण्यासाठी तो बोलगाम घोड्यावर चढला.
ସମକକ୍ଷ : बेलगाम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not restrained or controlled.
Unbridled rage.