ଅର୍ଥ : वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार.
ଉଦାହରଣ :
लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दोरी, रबर, चामडे इत्यादींपासून बनविलेले, दगड-गोटे मारण्यासाठीचे विशेष प्रकारचे साधन.
ଉଦାହରଣ :
रामाने गोफणीत दगड भरून जोरात ती फिरवली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :