ଅର୍ଥ : मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द.
ଉଦାହରଣ :
तुला बाऊ झाला आहे न !.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव.
ଉଦାହରଣ :
आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :