ଅର୍ଥ : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
ଉଦାହରଣ :
बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
ଉଦାହରଣ :
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :