ଅର୍ଥ : एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी.
ଉଦାହରଣ :
माझी बहीण फारच खोडकर आहे.
ସମକକ୍ଷ : भगिनी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या व्यक्तिच्या संदर्भात तिच्याच आईवडिलांची मुलगी.
ଉଦାହରଣ :
माझी बहीण गावात राहते
ସମକକ୍ଷ : सख्खी बहीण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :