ଅର୍ଥ : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
ଉଦାହରଣ :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deaf