ଅର୍ଥ : उत्कर्षाचा काळ.
ଉଦାହରଣ :
वसंतऋतूत फुलाफळांचा बहर असतो
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीतील वैपुल्याचा काळ.
ଉଦାହରଣ :
गुलमोहोराचा बहर खूप मोहक दिसत होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Pleasantness resulting from agreeable conditions.
A well trained staff saw to the agreeableness of our accommodations.ଅର୍ଥ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ଉଦାହରଣ :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.