ଅର୍ଥ : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
ଉଦାହରଣ :
नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
ଅର୍ଥ : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
ଉଦାହରଣ :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
ସମକକ୍ଷ : बांध
ଅର୍ଥ : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ଉଦାହରଣ :
नदीला बांध घालायची गरज आहे.
ସମକକ୍ଷ : बांध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :