ଅର୍ଥ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
ସମକକ୍ଷ : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseଅର୍ଥ : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.