ଅର୍ଥ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
ସମକକ୍ଷ : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीवास, बंदीशाळा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house