ଅର୍ଥ : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
ଉଦାହରଣ :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
ସମକକ୍ଷ : किफायतशीर, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी, लाभदायक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.