ଅର୍ଥ : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
ଉଦାହରଣ :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any body part visible externally.
external body partଅର୍ଥ : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
ଉଦାହରଣ :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
ସମକକ୍ଷ : मगाची फणी
ଅର୍ଥ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
ଉଦାହରଣ :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
ସମକକ୍ଷ : मागाची फणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of several tools for straightening fibers.
comb