ଅର୍ଥ : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
ସମକକ୍ଷ : फडकवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
ସମକକ୍ଷ : फडकवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :