ଅର୍ଥ : एखाद्याला खूप चांगले मानून त्यासोबत किंवा त्याच्याजवळ नेहमी राहण्याची प्रेरणा देणारी मनोवृत्ती.
ଉଦାହରଣ :
प्रेमात स्वार्थ नसतो.
राधा व कृष्णाचे प्रेम सर्वश्रुत आहे
ସମକକ୍ଷ : अनुरति, अनुराग, प्रीत, प्रेम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह मनोवृत्ति जो किसी काम, चीज, बात या व्यक्ति को बहुत अच्छा, प्रशंसनीय तथा सुखद समझकर सदा उसके साथ अपना घनिष्ठ संबंध बनाये रखना चाहती है या उसके पास रहने की प्रेरणा देती है।
प्रेम में स्वार्थ का कोई स्थान नहीं होता।A strong positive emotion of regard and affection.
His love for his work.ଅର୍ଥ : दोन प्रेमींमधील संबंध.
ଉଦାହରଣ :
गीतगोविंदात राधा व कृष्णांचा प्रणय वर्णिलेला आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दो प्रेमियों के बीच का संबंध।
फिल्मी दुनिया में हमेशा रोमांस के चर्चे चलते रहते हैं।ଅର୍ଥ : आसक्त होण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
राधेची कृष्णाविषयीची अनुरक्ती गीतगोविंदात वर्णिलेली आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.ଅର୍ଥ : रूप, गुण, सानिध्य किंवा कामवासनेमुळे स्त्री आणि पुरूष जातीतील प्राण्यांमध्ये निर्माण झालेले एकमेकांबद्दलचे स्नेह.
ଉଦାହରଣ :
हीर-रांझा, शिरी-फरहाद इत्यादींचे प्रेम अजरामर झाले आहे.
ସମକକ୍ଷ : प्रेम