ଅର୍ଥ : मोठे जहाज बुडू लागल्यास त्यावरील उतारूंना आपला जीव वाचवण्यासाठी ज्यात बसता येईल अशी लहान नाव.
ଉଦାହରଣ :
बुडणार्या जहाजावर प्राणरक्षक नौका असल्याने बर्याच उतारूंचा जीव वाचू शकला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A strong sea boat designed to rescue people from a sinking ship.
lifeboat