ଅର୍ଥ : हरकतीचे, दोषाचे निरसन करीत स्वतःचे मत सिद्ध करणे.
ଉଦାହରଣ :
कोणालाही त्रास दिला जाणार नाही असे प्रतिपादन सल्लागारांनी पत्रकारपरिषदेत केले.
ଅର୍ଥ : आपले मत वा विधान मांडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तत्त्वज्ञानाची व्याप्ती मोठी असल्याने ह्या प्रतिपादनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत.