ଅର୍ଥ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
ଉଦାହରଣ :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
ସମକକ୍ଷ : पोचवणे, पोहोचते करणे
ଅର୍ଥ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
ଉଦାହରଣ :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ଉଦାହରଣ :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
ସମକକ୍ଷ : पोचवणे, पोचविणे, पोहचवणे, पोहोचविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.