ଅର୍ଥ : गर्भरेशमी, पदर संपूर्ण जरीचा, काठ रुंद व ठसठशीत वेलबुट्टी असलेली साडी.
ଉଦାହରଣ :
विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार व इतर मंगलकार्यात, गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे.
पैठणी खूप महाग असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार की साड़ी जो महाराष्ट्र के पैठन में बनाई जाती है।
पैठनी साड़ी बहुत मँहगी होती है।