ଅର୍ଥ : पेशव्यांचा शासनकाल.
ଉଦାହରଣ :
1818 साली ब्रिटिशांनी युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवल्याने पेशवाईचा अंत झाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पेशवा हे पद.
ଉଦାହରଣ :
रघुनाथरावांस पेशवाई मिळू द्यायची नाही ह्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :